अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा ✨
Published
सोन्यासारखं तेज, फुलांसारखी सुगंधी आनंदाची क्षणं आणि आयुष्यात अखंड भरभराट लाभो… या पवित्र Akshaya Tritiya च्या दिवशी तुमच्या प्रत्येक इच्छेला यश मिळो 🙏
📸 Moments that stay forever, captured with perfection — Sharad Pawar Films & Photography
#AkshayaTritiya #FestiveVibes #IndianTradition #PhotographyLove #SharadPawarPhotography #FestiveShoot #Blessings