आज माझ्या आयुष्यातला एक खूप खास आणि भावनिक दिवस आहे.
Published
माझ्या MGM विद्यापीठाकडून मला “गौरवशाली माजी विद्यार्थी” म्हणून सन्मानित करण्यात आले.
२०१२ च्या बॅचचा विद्यार्थी म्हणून इथून सुरू झालेला माझा प्रवास आज या टप्प्यावर येऊन पोहोचला, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.
या संस्थेने मला केवळ शिक्षणच दिले नाही, तर आयुष्य घडवण्याची योग्य दिशा दिली. आज मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि पुढे आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा देणारा आहे.
Shelke मॅडम आणि Mane मॅडम, तुमच्यामुळेच हा पल्ला पार करता आला — मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🙏 मनःपूर्वक आभार माझ्या महाविद्यालयाचे, शिक्षकांचे, मित्रांचे आणि माझ्या कुटुंबाचे…
हा सन्मान तुमच्यामुळेच शक्य झाला